 |
| About Me |
|
![]()
Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile
Liked it?
|
| Previous Post |
|
| Archives |
|
| Links |
|
|
|
|
 |
| Friday, January 22, 2010 |
| 3 idiots, नटरंग |
मागच्या काही दिवसात दोन पिच्चर पहिले आणि दोन्हीही मनाला खूप भावले दोन्ही पिच्चर पाहताना खूप enjoy केले पण संपल्या नंतर मनाला विचारात टाकले
3 idiots - पूर्ण व्यावसायिक पिच्चर - बघताना मजा वाटली पण नंतर खरेच विचार करायला लावला आपली आवड आपण करत असलेले काम .....mhmhmhmmh
नटरंग - अप्रतिम - कुठेही bore झाले नाही सुरेख अभिनय ...अतुल कुलकर्णीला तर तोडच नाही..... passion हवी कोणत्याही गोष्टीसाठी .......Labels: पिच्चर |
posted by संदीप वि.सबनीस @ 6:01 PM  |
|
|
|
|
 |
|
Post a Comment