hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Friday, March 5, 2010
राधेय
रणजीत देसाईंची अप्रतिम निर्मिती

कृष्ण : सुटल्या किनाऱ्याची ओढ धरून जीवनाचा प्रवास कधी होत नसतो.

कृष्ण : कर्णा, वासनांचे अश्व जीवनाच्या रथाला जुंपले असता तो रथ सदैव कह्यात ठेवणे हि सामान्य गोष्ट नव्हे.

कृष्ण : कर्णा, या जीवनात साऱ्या इच्छा-आकांक्षांच हेच होत. त्यांची स्वप्न उराशी बाळगून असेच सुबक देवरे आपण मनात तयार करत राहतो; पण त्या इच्छा-आकांक्षा साकार होतात, तेंव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो. त्यांच्या साठी मनात कोरलेले देव्हारे अपुरे ठरतात. त्या देव्हार्यांना शेवट अडगळीचेच स्वरूप येत.


या सारखी अनेक सुंदर वाक्य आहेत ....
या पुस्तक विषयी लिहायला काही शब्दच नाहीत....

खूप दिवसांनी वाचन परत सुरु केले आणि ती सुरुवात राधेय ने झाली म्हणजे दुधात साखर अशीच अवस्था झाली माझी ....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 4:21 PM  
0 Comments:

Post a Comment

<< Home