|
About Me |
Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile
Liked it?
|
Previous Post |
|
Archives |
|
Links |
|
|
|
|
Thursday, May 13, 2010 |
व्यक्ती आणि वल्ली |
पु. ल. देशपांडे
यातील पात्रे आणि पात्रांना आपल्यात आणणारे पूल चिरंतर का आहेत हेच कळले वाचल्यावर....... अक्षरश: ओळखीची झाली हे सर्व लोक त्यांच्या गुण-दोष सहित ..... मस्त एकदम...एखाद्या पात्राचे साधर्म्य असणारा माणूस आपल्या अवती भोवती शोधायचा ( आपले मन अपोआपच करते हे काम ) आणि मग त्या माणसा बरोबर प्रसंगाचे मोजमाप आपल्या पद्धतीने करायचे.....हा हा हा .....जाम मजा येतेLabels: पुस्तके |
posted by संदीप वि.सबनीस @ 6:06 AM |
|
|
|
|
|
Post a Comment