hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Friday, January 22, 2010
3 idiots, नटरंग
मागच्या काही दिवसात दोन पिच्चर पहिले आणि दोन्हीही मनाला खूप भावले
दोन्ही पिच्चर पाहताना खूप enjoy केले पण संपल्या नंतर मनाला विचारात टाकले

3 idiots - पूर्ण व्यावसायिक पिच्चर - बघताना मजा वाटली पण नंतर खरेच विचार करायला लावला
आपली आवड आपण करत असलेले काम .....mhmhmhmmh

नटरंग - अप्रतिम - कुठेही bore झाले नाही सुरेख अभिनय ...अतुल कुलकर्णीला तर तोडच नाही.....
passion हवी कोणत्याही गोष्टीसाठी .......

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:01 PM   0 comments